आदर्श प्राथमिक शाळेत ‘महिला दिन ‘साजरा 

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

परतूर :- आदर्श शाळेत 8मार्च 2025रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला . सर्वात प्रथम 

राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रकाश सुरडकर प्रमुख पाहुण्या श्रीमती डॉ. संध्या कराड मॅडम, श्रीमती डॉ. अनुप्रिया बिनगे मॅडम शाळेच्या शिक्षिका श्रीमती ताकटे मॅडम, श्रीमती सुरवसे मॅडम श्रीमती नाटकर मॅडम उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केकते एन. जी. यांनी केले. तसेच कार्यक्रम प्रसंगी सर्व महिलांचा पुष्पगुच्छ व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी मुलींना डॉ. संध्या कराड मॅडम व डॉ. अनुप्रिया बिनगे मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक आर. बी. तापडिया, डी.एच अंभुरे, आर. एस.कांगणे, डी.टी. पतंगे,व्ही. एस.काळे, एस. ए.निर्वळ तसेच केवारे मावशी सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी झाला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल