बालकवी

बालकवी

निसर्गाला

पडलेल

स्वप्न.

सुगंधी

चांदनाच

लेपणं.

ओढ्या

काठचा

औदुंबर.

काव्याला

आलेला

बहर.

रात्रीने

शिंपलेल

चांदणं.

जणू

आनंदाच

गाणं.

उदासीन

पिंगळ्याचा

स्वर.

 

द्विधा

मनाची

चरफर.

दु:खांवर

हळुवार

फुंकर.

बालकवी

हे

अमर.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल