कृषक भारती को आपरेटीव्ह ली.नवी दिल्ली (कृभको) च्या संचालकपदी सुधीर तराळ यांची निवड

किरण पाटील मुक्ताईनगर

कृषक भारती को आपरेटीव्ह ली.नवी दिल्ली (कृभको) च्या संचालकपदी अंतुर्ली विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन तथा बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुधीर भाऊ तराळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतांना अनिल वाडीले,शेख भैय्या शेख करीम, रामभाऊ पाटील, सुनिल पाटील,विजय सोनार, निवृत्ती पाटील,बबलु मेढे, बाबुराव तराळ, गणेश तराळ,राजू शिरतुरे व मान्यवर , मित्रमंडळी उपस्थित होते .

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल