मौजे पिंपळी धामणगावचे भुमिपुत्र मधुकर वाहुळे पोलीस पाटील यांचे सुपुत्र आयु.दिपक मधुकर वाहुळे यांची आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती

मौजे पिंपळी धामणगावचे भुमिपुत्र मधुकर वाहुळे पोलीस पाटील यांचे सुपुत्र आयु.दिपक मधुकर वाहुळे यांची आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती झाली प्राथमिक आरोग्य केंद्र तळणी मंठा याठिकाणी आरोग्य सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा पिंपळी धामणगाव येथील आयु.प्रल्हाद लताबाई कचरु वाहुळे गा.बा.संरक्षण समिती ता अध्यक्ष तथा अ.जा.विभाग काॅ.ता.अध्यक्ष परतुर यांनी शाळेत शाल व माहात्मा फुले या महापुरुषांचे पुस्तक देऊन स्वागत सत्कार समारंभ करताना सोबत.

गावचे सरपंच अमोल पवार (प्रती), भावी सरपंच तथा ओबीसी काॅ.ता.अध्यक्ष परतुर श्रिरगं मोगरे शा.व्या.समिती अध्यक्ष प्रमेश्वर थोरात(प्रती) माजी शा.व्या.समिती अध्यक्ष विनोद वाहुळे रोजगार सेवक तथा मा.संरपच बाळासाहेब वाहुळे डिंगाबर काळे ग्रा.प.सदस्य(प्रती) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले तर दिपकने मनोगत व्यक्त करताना कठीण परिश्रमाची थोडक्यात सांगुन आभार मानले तर बाळासाहेब वाहुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रल्हाद लताबाई कचरु वाहुळे यांनी सर्वांना सखोल असं मार्गदर्शन केले.

व विद्यार्थ्यांना इंग्रजी शंब्द संचय 500पाठांतर करणाऱ्या विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना बक्षिसे 17संप्टेबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी या दिवशी बक्षीस वितरण करण्याचं सांगितले या कार्यक्रमाला सुनील येडेकर महावितरण लाईमेन किशोर वाहुळे कुषी मित्र,धम्मापाल वाहुळे सामाजिक कार्यकर्ते काटे सर मुख्याध्यापक मोरे सर थिटे सर, राऊत सर,पौळसर,रमेश वाहुळे,अंतेश शिर्के,कुलीदप बन,शिवाजी निंबाळकर,भरत वाहुळे, संतोष येले विठ्ठल काळे व ईतर सर्व जन उपस्थित होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल