उज्जैनकर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली पारंबी विद्यालयास सदिच्छा भेट

जळगाव : उज्जैनकर फाउंडेशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष हिवरा आश्रम येथील प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके तथा उज्जैनकर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा सचिव श्री प्रदीप मोरे सर यांनी नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे सदिच्छा भेट दिली .याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य श्री एस.डी. ठाकूर सर, ज्येष्ठ शिक्षक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .प्रसंगी त्यांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या विविध उपक्रमाविषयी चर्चा केली याप्रसंगी शिक्षक श्री. एस. के. पाटील, श्री एस. एस. नागे, श्री पांडुरंग मुरकुट, श्री मदन काकडे, श्री समाधान पाटील,श्री वैभव काकडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी सुंदर शाळा म्हणून शाळेचा गौरव केला निसर्गरम्य परिसरात असलेली ही नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी अत्यंत सुंदर अशी शाळा असल्याचे प्रसंगी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके म्हणाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल