तांडा समृद्धी योजनेच्या समितीवर अर्जुन राठोड यांची नियुक्ती

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

परतुर : तांडा समृद्धी योजनेच्या जिल्हा समितीवर अशासकीय सदस्य पदी परतुर तालुक्यातील सृष्टी तांड्याचे सरपंच तथा भाजपचे पदाधिकारी अर्जुन रामराव राठोड यांची नियुक्ती ग्रामविकास विभागाकडून करण्यात आली आहे संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी बाबत बंजारा लामान तांडा वस्ती घोषित करणे गावठाण जाहीर करणे तांड्याला महसुली गाव घोषित करण्याची कारवाई करणे ग्रामपंचायत स्थापना करण्याची कारवाई करणे व इतर अनुसंगी कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष खालील जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली या समितीवर बंजारा लमान समाजाचे 2 प्रतिनिधी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत यात अजून राठोड यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समितीत अशासकीय सदस्यांची नेमणूक 3 वर्षाकरिता करण्यात आलेली आहे या माध्यमातून बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच समाजसेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे मत अर्जुन राठोड यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल