जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत चालला आहे . म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . स्वच्छता सुद्धा करण्यात आली . वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली . याप्रसंगी अंतुर्ली गावातील ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य , अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






