दिव्यांगांना संजय निराधार मंजुरी पत्र वाटप;

परतुर प्रतिनिधी : परतूर येथे तहसील कार्यालयात आज दिनांक ०६ / ०८ / २०२४ रोजी तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांच्या हस्ते सात दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार दिव्यांग मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमार भालेराव व संजय गांधी निराधार च्या अव्वल कारकून लता जगताप यांनी दिव्यांगांना मोलाचे सहकार्य केले. यावेळी पद्माकर कवडे,अशोक तनपुरे,फिरोज शेख हनुमान माने,माऊली कदम हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांनी तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे नायब तहसीलदार विनोद कुमार भालेराव संजय गांधी निराधारच्या लता जगताप यांचे आभार मानले. तसेच तहसीलचे कर्मचारी कृष्णा सोनवणे निवृत्ती चव्हाण विक्रम वाघमारे प्रमोद कुलथे यांनी दिव्यांगांना मोलाचे सहकार्य केले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल