श्री शिवाजी हायस्कूल वडोदा येथे विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन

स्वराज्य वार्ता / किरण पाटील 

जळगाव : श्री शिवाजी हायस्कूल वडोदा ता. मुक्ताईनगर येथे इयत्ता पाचवी सेमी इंग्रजी वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना स्कूल बॅग ,कंपास, सहा वह्या, बेल्ट, टाय ,शाळेचा गणवेश ,शूज आणि सॉक्स, तसेच मानव विकास मिशन अंतर्गत 6 ते 8 च्या 17 लाभार्थी मुलींना सायकल वाटप करण्यात आले .त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे यावेळी श्री शिवाजी स्कूल वडोदा येथे एक छोटेखानी समारंभ झाला त्याचे अध्यक्ष म्हणून माणिकभाऊ पाटील ,संचालक मा. अध्यक्ष वसंतराव पाटील, उपाध्यक्ष मा. दामोदर पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, सचिव संचालक मा.अशोकभाऊ कांडेलकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संचालक सर्व कुऱ्हा विभाग एज्युकेशन सोसायटी आदरणीय डॉ. राजेंद्रजी फडके राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव मा. रघुनाथभाऊ खिरोळकार वि.स. सोसायटी वडोदा मा. सौ. विद्याताई पाटील माजी सभापती पंचायत समिती मुक्ताईनगर सौ. स्वप्नाताई खिरोळकार वडोदा येथील प्रथम नागरिक व सरपंच ग्रामपंचायत वडोदा तसेच पोलीस पाटील मा.वसंतराव वाघमारे वडोदा मा. विनोद पाटील सरचिटणीस ता भा. ज. पा. मुक्ताईनगर उपस्थित होते. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नाना धंदर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांनी सहकार्य केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल