वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

स्वराज्य वार्ता / राम राठोड

परतुर जालना : परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथीलमित्राला भेटण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा दुचाकी वर वानराने उडी मारली दुचाकीवरून खाली पडल्याने दत्ता बाबासाहेब कोरडे वय 45 पिंपळी धामणगाव हे जखमी झाले होते या जखमीचा बुधवारी मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात भेटण्यासाठी मंगळवारी सकाळी गावातून दुचाकी वर परतुरला जाण्यासाठी घरातून निघाले होते आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गाडी जात असताना समोरून गाडीवर वानराने उडी मारली यात दत्ता कोरडे मोटरसायकल वरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ जालना खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यांच्या पशचात वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल