प्रतिनिधी :सुनील गायकवाड,
दिनांक २३ जुलै रोजी परतुर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी या नुकताच बैठकीचा आढावा आयोजित करण्यात आला भावी काँग्रेसचे आमदार मा. सुरेश कुमार जेठलिया साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष सौ. उर्मिलाताई खाडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच ताईंना महिला आघाडी तालुका अध्यक्ष हे पद काँग्रेसच्या सुरेशकुमार जेठलिया साहेब तसेच जिल्हा निरीक्षण जालना काँग्रेसचे नामदेव पवार आणि सर सारिका ताई वरणकर के केसरी महिला जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते पत्र निवृत्तीचा देण्यात आले उपस्थितीमध्ये परतुर तालुका अध्यक्ष केकेसी अलंकाताई कोळे. तसेच स्वामी दवंडे आणि महिला मंडळ हे सर्व उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






