परतूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त अध्यक्ष पदी गणेश लालझरे यांची बिनविरोध निवड

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 18/7/204 वार गुरुवार रोजी परतुर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त परतूर जयंती कार्यकारणी जाहीर झाली त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परतुर जयंती समिती जाहीर करताना सर्व मातंग समाजातील जनतेमधून गणेश लालझरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांना मातंग समाजातील प्रमुख मा.नगरसेवक बाबुराव हिवाळे यांच्या मार्गदर्शन लाभले असून साठे नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक व साठे नगर फ्रेंड्स क्लब तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या , जयंती मधील सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मातंग समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले असून जयंतीची कार्यकारणी साठे नगर फ्रेंड्स क्लब यांच्या मार्गदर्शना खाली पुढीलप्रमाणे करण्यात आली अध्यक्ष गणेश लालझरे , उपाध्यक्ष अनिल पांजगे, सचिव, सतीश कारके, कोषाध्यक्ष संतोष पुरूळे, कार्याध्यक्ष अजय कांबळे,दिनेश हिवाळे, मिरवणूक समिती,शेषराव हिवाळे, राहुल आरसाड , अशोक दसरथ हिवाळे, दत्ता घोडे, बाबूराव (रामा) हिवाळे, संजय खनपटे, सल्लागार समिती, बाबूरावजी हिवाळे (परतुर नगरसेवक) , रामचंद्र पानवाले, (मा.नगर अध्यक्ष परतूर)अशोक पुरुळे, सर्जेराव प्रधान ,कृष्णा कारके विजय वाणी ,राजेश गायकवाड, प्रकाश हिवाळे,गोविंद हिवाळे विष्णू कसारे, सुरेश (सनी )गायकवाड सदस्य, भगवान घोडे, लक्ष्मण साठे,नामदेव राक्षे, सुमित हिवाळे, बरून हिवाळे, विशाल नाटकर, अशोक पाटोळे ,अरुण हिवाळे,रोहित हिवाळे, नितीन कांतीराम हिवाळे, अमोल पिंपळे,राहुल साठे,अशोक घोडे, राहुल गवारे ,यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल